ISRO कडून 36 उपग्रहांचे एकाच वेळी प्रक्षेपण..!!
भारताची महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम गगनयान साठी एलव्हीएम-3 हे प्रक्षेपणस्त्र उपयुक्त ठरेल,असे ISRO ने म्हटले आहे.
या प्रक्षेपणास्त्रावर गगनयान मोहिमेसाठी आवश्यक असलेली एस २०० मोटर असल्याचे ISRO चे अध्यक्ष एस.सोमनाथ यांनी नमूद केले. एल. व्ही. एम. मध्ये नजीकच्या काळात अनेक सुधारणा करण्यात आल्या असून,ते मानवी मोहिमांसाठी उपयुक्त करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.
टिप्पण्या