NCERT बोर्डचा अभ्यासक्रम बदलणार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुस्तकात बदल करण्याची घोषणा.

NCERT Books Revised: एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल होणार आहे.
NCERT Books Revised: एनसीईआरटी बोर्डच्या सर्व श्रेणींच्या अभ्यासक्रमात बदल होणार असून नवीन पाठ्यपुस्तक शैक्षणिक धोरणानुसार हा बदल करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण खात्याने दिली आहे. यामुळे आता एनसीईआरटी बोर्डच्या सर्व पुस्तकांमध्येही बदल होणार आहे. हा बदल कधीपासून करण्यात येणार आहे याबद्दल मात्र अद्याप स्पष्टता आलेली नाही.
NCERT textbooks for all grades to be revised in accordance with National Curriculum Framework: Education Ministry officials

— Press Trust of India 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मार्च 2023 साठी ₹1,60,122 कोटी सकल GST महसूल जमा झाला.

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.