महामानवास अभिवादन! डॉ. बाबासाहेब आंबेडकर..!

"संविधान लिहते वेळी मला जास्त त्रास झाला नाही 
कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य 
माझ्या डोळ्यासमोर होते. म्हणूनच मी संविधान 
लिहु शकलो."
         - भारतरत्न, महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर 
▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬
*#महामानव_वंदनीय_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन 🙏🙏*
    
      विश्वरत्न, विश्वभुषण, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व,,
*मुकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर* 
यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...!
====🙏🏻💐🙏🏻====
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्राषन करणारा गुरगुरल्या शिवाय राहत नाही, असे नेहमी आपल्या भाषणात सांगणारे
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण हे साधन नसून शस्त्र आहे-
आयुष्याची लढाई लढण्याचं..
वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती उंचावण्याचं.. लोकशाहीतील सहभाग वाढवण्याचं..
देशकार्य तेव्हाच प्रभावीपणे चालू शकतं जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित असेल. त्या करताच देशाची शिक्षण व्यवस्था मजबूत असणं गरजेचं आहे. आणि आजही आढळून येणारी विविध स्तरांवरील विषमता मिटवण्यासाठी ह्या शिक्षण व्यवस्थेत पुनर्रचना करणं महत्वाचं आहे.
आपल्याला हवे असलेले बदल परिणामकारक शिक्षणापेक्षा गुणात्मक शिक्षणातूनच घडतील हे मात्र नक्की...
___🙏🏻💐💐🙏🏻___
अभिवादक--
Maratha Educational Editorial


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मार्च 2023 साठी ₹1,60,122 कोटी सकल GST महसूल जमा झाला.

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.