महाराष्ट्रात जन्मलो महाराष्ट्रात वाढलो...कायम भाग्याचं वाटणारे क्षण देणारी..महाराष्ट्र दिन
महाराष्ट्रात जन्मलो महाराष्ट्रात वाढलो...कायम भाग्याचं वाटणारे क्षण देणारी..
हि छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी!
स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणाऱ्या ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची हि भुमी!
देशाची राज्यघटना लिहणारया बाबासाहेब आंबेडकरांची हि भुमी!
अवघ्या देशाला सिनेसृष्टीची ओळख करुन देणारया दादासाहेब फाळक्यांची हि भुमी!
जगज्जेत्या खेळाडू सचिन तेंडुलकरची हि भुमी!
कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य वेचणारया बाबा आमटेंची हि भुमी!
भारताच्या गानकोकिळा लताबाईंची हि भुमी!
प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं दैवत असणाऱ्या प्र.के अत्रे,पु.ल देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरेंची हि भुमी!!!
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी म्हणणारया प्रत्येक मराठी माणसाची हि भुमी...माझा महाराष्ट्र!
महाराष्ट्र दिनाच्या सारयांना मनापासून शुभेच्छा!
जय महाराष्ट्र! 🚩
टिप्पण्या