CBI Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 5000 पदांसाठी भरती, लगेच अर्ज करा.


CBI Recruitment 2023सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 2023 करीता एकूण 5000 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये अप्रेंटिस च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 03 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. 

CBI Recruitment 2023 माहिती.

पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार – Apprentices

नोकरी ठिकाण: भारतात कुठेही

शैक्षणिक पात्रता :

उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा.
निवड प्रक्रिया : ऑनलाईन टेस्ट + इंटरव्हिव्ह

वेतन : निमशहरी शाखेसाठी 10,000 रुपये वेतन असणार आहे. तर शहरी शाखेसाठी 15,000 रुपये वेतन निश्चित करण्यात आलं आहे. मेट्रो शहरातील शाखेसाठी दरमहा 20,000 रुपये वेतन असणार आहे.
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : २० मार्च ते ०३ एप्रिल २०२३

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.

*माहेर म्हणजे काय?*🌹*३८ व्याख्या माहेर शब्दाच्या*

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.