CIDCO Lottery Scheme: सिडको 8 हजार घरांचं गिफ्ट देण्याच्या तयारीत; घरांसाठी असा करा तुमचा अर्ज.
नमस्कार मित्रांनो अत्यंत महत्वाची बातमी घेऊन आलेलो आहे कारण यंदाच्या दिवाळीला आपला आनंद दुप्पट करणार आहे कारण यंदा सिडको तब्बल 8000 घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आलेले आहे.
त्यामुळे गरीब कुटुंबालाही आता मुंबई मधल्या मोठ्या शहरात आपल्या स्वतःचा एक घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे त्यामुळे जर तुम्ही मुंबईमध्ये घर घेण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी इच्छुक असाल तर CIDCO Lottery scheme अंतर्गत तुम्ही तुमचा अर्ज लवकरात लवकर करा.
या लॉटरी अंतर्गत नवी मुंबईतील बामण डोंगरी, खारकोपर परिसरात परिसरातील सिडको घरांचा समावेश आहे या घरासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणारा आहे आणि ज्या नागरिकांना या योजनेअंतर्गत अर्ज करायचा आहे त्यांनी आपल्या अर्ज करू शकतात.
या योजनेअंतर्गत आधीही मागच्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त 2022 मध्ये लॉटरी जाहीर केली होती या अंतर्गत प्लॉट व्यावसायिक भूखंड आणि भूखंडाचा समावेश होता.
सिडको लॉटरी 2023 ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा.
Disclamer:-
मित्रांनो, आमची वेबसाईट ही सरकारी वेबसाईट नाही किंवा तिचा कोणत्याही सरकारी मंत्रालयाशी काही संबंध नाही. आम्ही वाचकांना सर्वात अचूक माहिती देण्याचा आमचा प्रयत्न करतो, परंतु नकळत त्यामध्ये त्रुटीची शक्यता नाकारता येत नाही. या ब्लॉगच्या प्रत्येक लेखात योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती दिली आहे. या वेबसाईटवरील संपूर्ण माहिती ही इंटरनेटवरील विविध ब्लॉग वरून घेतलेली आहे त्यामुळे कोणतेही योजने संबंधित अर्ज करताना त्या योजनेबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्या जवळील सरकारी आपले घर केंद्रात जाऊन त्याची संपूर्ण चौकशी करा व नंतरच अर्ज करा किंवा सरकारच्या महाडीबीटी पोर्टल (MahaDBT Portal) ला नक्की भेट द्या. कोणत्याही लेखात काही त्रुटी राहिल्यास नक्की सांगा ही विनंती.
टिप्पण्या