Space : आज पृथ्वीवरून थेट दिसणार ५ ग्रह चक्क एका रेषेत...

सूर्यमालेत सतत फिरत असणारे ग्रह आपापल्या गतीने आणि ऑरबिट मध्ये फिरत असतात.त्यांची गती, आकार आणि जागा वेगवेगळ्या असल्याने त्यांना सलग बघता येणे हा अत्यंत दुर्मिळ योग.हा योग आज आपणास अनुभवता येणार आहे.
           मंगळवार 28 मार्च रोजी सूर्यमालेतील 5 ग्रह एका सरळ रेषेत दिसतील.सूर्यास्तानंतर हा दुर्मिळ योग पृथ्वीवासियांना अनुभवता येणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.

*माहेर म्हणजे काय?*🌹*३८ व्याख्या माहेर शब्दाच्या*

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.