एक ऐतिहासिक क्षण ! कलकत्ता मेट्रो गंगा नदी खालून हावडा येथे पोहोचली, मेट्रोने भारतात प्रथमच नदीखालून प्रवास केला.

एक ऐतिहासिक क्षण ! कलकत्ता मेट्रो गंगा नदी खालून हावडा येथे पोहोचली,  मेट्रोने भारतात प्रथमच नदीखालून प्रवास केला.
मेट्रोने भारतात प्रथमच नदीखालून प्रवास केला.
कलकत्ता मध्ये प्रथमच पाण्याखालून प्रवास करणारी मेट्रो ट्रेन सुरु झाली आहे.
भारतीय रेल्वेचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.

*माहेर म्हणजे काय?*🌹*३८ व्याख्या माहेर शब्दाच्या*

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.