"ज्या ठिकाणी वेद नाही,कुराण नाही आणि बायबलही नाही.....

"ज्या ठिकाणी वेद नाही,कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानव जातीला घेऊन जावयाचे आहे."

- स्वामी विवेकानंद 10 जून 1898
वेदांचा पूर्ण अभ्यास स्वामी विवेकानंदाना होता, वेद असो अथवा कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ असो ते आपणास केवळ माणुसकीच शिकवतात प्रेम, आस्था, माया, सेवा हेच धर्मग्रंथ शिकवतात, आपल्याला फक्त योग्य वेचता आले पाहिजे.
   जीवन किती सुंदर आहे
अभ्यास असावा ग्रंथाचा
परिपूर्ण अभ्यास 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मार्च 2023 साठी ₹1,60,122 कोटी सकल GST महसूल जमा झाला.

‘शाश्वत विकास उद्दिष्टे साध्य करण्यासाठी साहसी पर्यटन एक वाहन’ या विषयावरील दुसऱ्या पर्यटन कार्यगटाच्या बैठकीला सुरुवात झाली.

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.