पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Police Bharti Notes 2023 – महाराष्ट्र पोलीस भरती नोट्स

इमेज
महाराष्ट्र पोलीस भरती तयारी :  महाराष्ट्र पोलीस भरती २०२२-२३ च्या पूर्ण तयारी साठी लागणारे सर्व अतिशय सोप्या व छान मराठी नोट्स , मागील पोलीस भरतीचे परीक्षा पेपर व सराव पेपर पुढील प्रमाणे. मसावि व लसावि मराठी मध्ये : शिका लसावि व मसावि काढण्याची सोपी पद्धत, उदाहरणे, अर्थ – LCM And HCF in Marathi Lasavi ani Masavi kasa kadhava मसावि (HCF) मसावि  म्हणजे  महत्तम साधारण विभाजक  संख्या (HCF) दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक म्हणजे त्यांचा म.सा.वि. होय. म.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी लहान संख्याच असते. मसावि काढण्यासाठी दिलेल्या संख्याचे मूळ भाजक संख्या काढावी ,व त्यानंतर त्याच्या मधील सारख्या प्रमाणात येणाऱ्या मूळ संख्याचा गुणाकार म्हणजेच मसावि . (Prime Factor) उदाहरणार्थ : उदा. 12 व 18 चा मसावि = 6 मूळ संख्या काढण्यासाठी त्या संख्या ला संख्याच्या कसोट्या लावाव्या . उदा. वरील 12 = 6 x 2 12=3 x 2 x 2 18 = 2×9 = 2×3 x 3 = 6 लसावि (LCM) लसावि म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या (LCM) दिलेल्या सं...

महाराष्ट्रात जन्मलो महाराष्ट्रात वाढलो...कायम भाग्याचं वाटणारे क्षण देणारी..महाराष्ट्र दिन

इमेज
महाराष्ट्रात जन्मलो महाराष्ट्रात वाढलो...कायम भाग्याचं वाटणारे क्षण देणारी.. हि छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी! स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणाऱ्या ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची हि भुमी! देशाची राज्यघटना लिहणारया बाबासाहेब आंबेडकरांची हि भुमी! अवघ्या देशाला सिनेसृष्टीची ओळख करुन देणारया दादासाहेब फाळक्यांची हि भुमी! जगज्जेत्या खेळाडू सचिन तेंडुलकरची हि भुमी! कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य वेचणारया बाबा आमटेंची हि भुमी! भारताच्या गानकोकिळा लताबाईंची हि भुमी! प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं दैवत असणाऱ्या प्र.के अत्रे,पु.ल देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरेंची हि भुमी!!! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी म्हणणारया प्रत्येक मराठी माणसाची हि भुमी...माझा महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या सारयांना मनापासून शुभेच्छा! जय महाराष्ट्र! 🚩