पोस्ट्स

Police Bharti Notes 2023 – महाराष्ट्र पोलीस भरती नोट्स

इमेज
महाराष्ट्र पोलीस भरती तयारी :  महाराष्ट्र पोलीस भरती २०२२-२३ च्या पूर्ण तयारी साठी लागणारे सर्व अतिशय सोप्या व छान मराठी नोट्स , मागील पोलीस भरतीचे परीक्षा पेपर व सराव पेपर पुढील प्रमाणे. मसावि व लसावि मराठी मध्ये : शिका लसावि व मसावि काढण्याची सोपी पद्धत, उदाहरणे, अर्थ – LCM And HCF in Marathi Lasavi ani Masavi kasa kadhava मसावि (HCF) मसावि  म्हणजे  महत्तम साधारण विभाजक  संख्या (HCF) दिलेल्या संख्यांना ज्या मोठयात मोठया संख्येने (विभाजकाने) भाग जातो ती संख्या अथवा तो विभाजक म्हणजे त्यांचा म.सा.वि. होय. म.सा.वि. हा दिलेल्या संख्यांपेक्षा नेहमी लहान संख्याच असते. मसावि काढण्यासाठी दिलेल्या संख्याचे मूळ भाजक संख्या काढावी ,व त्यानंतर त्याच्या मधील सारख्या प्रमाणात येणाऱ्या मूळ संख्याचा गुणाकार म्हणजेच मसावि . (Prime Factor) उदाहरणार्थ : उदा. 12 व 18 चा मसावि = 6 मूळ संख्या काढण्यासाठी त्या संख्या ला संख्याच्या कसोट्या लावाव्या . उदा. वरील 12 = 6 x 2 12=3 x 2 x 2 18 = 2×9 = 2×3 x 3 = 6 लसावि (LCM) लसावि म्हणजे लघुत्तम साधारण विभाज्य संख्या (LCM) दिलेल्या सं...

महाराष्ट्रात जन्मलो महाराष्ट्रात वाढलो...कायम भाग्याचं वाटणारे क्षण देणारी..महाराष्ट्र दिन

इमेज
महाराष्ट्रात जन्मलो महाराष्ट्रात वाढलो...कायम भाग्याचं वाटणारे क्षण देणारी.. हि छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी! स्त्रियांना शिक्षणाचा हक्क देणाऱ्या ज्योतिबा आणि सावित्रीबाईंची हि भुमी! देशाची राज्यघटना लिहणारया बाबासाहेब आंबेडकरांची हि भुमी! अवघ्या देशाला सिनेसृष्टीची ओळख करुन देणारया दादासाहेब फाळक्यांची हि भुमी! जगज्जेत्या खेळाडू सचिन तेंडुलकरची हि भुमी! कुष्ठरोग्यांसाठी आयुष्य वेचणारया बाबा आमटेंची हि भुमी! भारताच्या गानकोकिळा लताबाईंची हि भुमी! प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाचं दैवत असणाऱ्या प्र.के अत्रे,पु.ल देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरेंची हि भुमी!!! लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी म्हणणारया प्रत्येक मराठी माणसाची हि भुमी...माझा महाराष्ट्र! महाराष्ट्र दिनाच्या सारयांना मनापासून शुभेच्छा! जय महाराष्ट्र! 🚩

आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, राजकुमार राव सर्वोत्कृष्ट अभिनेता

इमेज

भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व.

इमेज
भारतातील व्याघ्र प्रकल्पांची संपूर्ण यादी आणि महत्त्व. भारतातील व्याघ्र प्रकल्प: भारत हे वन्यजीवांच्या विविधतेचे घर आहे आणि वाघ हे निःसंशयपणे देशातील सर्वात प्रतिष्ठित प्राण्यांपैकी एक आहेत. भारतातील व्याघ्र प्रकल्पांची यादी आणि माहिती पाहू . भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प . 1. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: बांधवगड व्याघ्र प्रकल्प 2. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: पेंच व्याघ्र प्रकल्प 3. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: सातपुडा व्याघ्र प्रकल्प 4. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: कान्हा व्याघ्र प्रकल्प 5. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प 6. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: सुंदरबन व्याघ्र प्रकल्प 7. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: सरिस्का व्याघ्र प्रकल्प 8. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: पेरियार व्याघ्र प्रकल्प 9. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: बांदीपूर व्याघ्र प्रकल्प 10. भारतातील शीर्ष 10 व्याघ्र प्रकल्प: नागझिरा वन्यजीव अभयारण्य भारतातील सर्व व्याघ्र प्रकल्पांची यादी:- भारतातील व्याघ्र प्रकल्पांचे महत्त्व. भारता...

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना.

इमेज
  महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना: महिलांच्या गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे महिलांच्या गुंतवणुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना सुरू करण्यात आली. योजना का चर्चेत आहे? संसद मार्ग मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये, स्मृती इराणी यांनी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र खाते उघडले. मंत्रालय: - अर्थ मंत्रालय सुरुवात  वर्ष: – 2023 अंमलबजावणी करणारी संस्था: – बँका आणि पोस्ट ऑफिस उद्दिष्टे: - महिलांमधील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे. लाभार्थी:- महिला. पात्रता निकष: - खाते एखाद्या महिलेने स्वतःसाठी किंवा अल्पवयीन मुलीच्या वतीने पालक उघडू शकते.

"ज्या ठिकाणी वेद नाही,कुराण नाही आणि बायबलही नाही.....

इमेज
"ज्या ठिकाणी वेद नाही,कुराण नाही आणि बायबलही नाही अशा ठिकाणी आपणाला मानव जातीला घेऊन जावयाचे आहे." - स्वामी विवेकानंद 10 जून 1898 वेदांचा पूर्ण अभ्यास स्वामी विवेकानंदाना होता, वेद असो अथवा कोणत्याही धर्माचा धर्मग्रंथ असो ते आपणास केवळ माणुसकीच शिकवतात प्रेम, आस्था, माया, सेवा हेच धर्मग्रंथ शिकवतात, आपल्याला फक्त योग्य वेचता आले पाहिजे.    जीवन किती सुंदर आहे अभ्यास असावा ग्रंथाचा परिपूर्ण अभ्यास 

Sachin Tendulkar Birthday : 50 वर्षांचा झाला सचिन; God of Cricket And रेकॉर्ड्स.

इमेज
मराठा एडिटोरिअल :-                              जागतिक क्रिकेटवर खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज 50 वर्षाचा झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये अनेक रेकॉर्ड करणारा सचिन आजही भारतीयांच्या मनातील ताईद आहे. सचिनने वयाच्या अवघ्या 16 वर्षे आणि 205 दिवसांत टीम इंडियासाठी पदार्पण केले आणि 24 वर्षे क्रिकेट जगतावर राज्य केलं. नोव्हेंबर 2013 मध्ये त्याने निवृत्ती घेतली. आज आपण पाहणार आहोत सचिनचे असे काही विश्वविक्रम, जे तोडणं निव्वळ अशक्य आहे.       1) सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने- सचिनने आपल्या 23 वर्षांच्या कारकिर्दीत 200 कसोटी सामने आणि 463 एकदिवसीय सामने खेळले. एवढ्या मोठ्या प्रमाणात सामने खेळायचं म्हणजे फॉर्म आणि फिटनेस या दोघांचीही जोड असायला हवी. सध्या T20 क्रिकेटची वाढती लोकप्रियता पाहता कोणता खेळाडू सचिन इतके कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळेल हा मोठा प्रश्नच आहे. त्यामुळे सचिनचा हा विक्रम ...