" संविधान लिहते वेळी मला जास्त त्रास झाला नाही कारण छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होते. म्हणूनच मी संविधान लिहु शकलो." - भारतरत्न, महामानव डॉ.भीमराव रामजी आंबेडकर ▬▬▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬▬ *# महामानव_वंदनीय_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन 🙏🙏 * विश्वरत्न, विश्वभुषण, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व,, *मुकनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर* यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम...! ====🙏🏻💐🙏🏻==== शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते प्राषन करणारा गुरगुरल्या शिवाय राहत नाही, असे नेहमी आपल्या भाषणात सांगणारे परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण हे साधन नसून शस्त्र आहे- आयुष्याची लढाई लढण्याचं.. वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती उंचावण्याचं.. लोकशाहीतील सहभाग वाढवण्याचं.. देशकार्य तेव्हाच प्रभावीपणे चालू शकतं जेव्हा देशातला प्रत्येक नागरिक सुशिक्षित असेल. त्या करताच देशाची शिक्षण व्यवस्...